भजनामध्ये पुरुष वापरतात तो टाळ
2,100.00 ₹
टाळ 100% कास्य धातू चा आहे.
ईतर जागी अथवा तीर्थ क्षेत्रात जे टाळ भेटत ते पितळी किवा व्यापरी टाळ असतात. आपले टाळ 100% कास्य धातू चा आहे
हा टाळ अहिल्यानगर (अहमदनगर ) येथे तयार झालेला आहे. नगर चे टाळ जगभरात उत्तम प्रतिसाठी प्रसिद्ध आहेत.
या टाळाचे वजन सुमारे 600 ते 650 भरते. हा टाळ भजनामध्ये पुरुष वापरतात.
टाळ जर 5 वर्षात तुटला तर बदलून दिला जाईल.
तळामध्ये वापरलेला पट्टा व मनी यात वेगळे रंग उपलब्ध आहेत.
टाळ दिलेल्या रकमेत घरपोच दिले जातील.