संत साहित्य

|| तेथ शब्दब्रह्म कवळले ||

मायबापहो हाक गाडगेबाबांची – संत गाडगेबाबा जीवन चरित्र

549.00 

मायबापहो हाक गाडगेबाबांची – संत गाडगेबाबा जीवन चरित्र

विदर्भातील जन्मलेले वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज हे मानवधर्माचे चालते बोलते मूर्त स्वरूप आहे. समाजवादी संतपरंपरेचे परिपाकी व्यक्तित्व असलेल्या श्री गाडगे महाराजांच्या कार्याचा समग्र आढावा घेणारा “मायबापहो… हाक गाडगेबाबांची” हा वैचारिक ग्रंथ श्री. जयकुमार चर्जन यांनी शब्दबद्ध केला आहे. या ग्रंथात त्यांनी श्री गाडगे महाराजांची संत जीवनातील अनेक अप्रकाशित पैलू संशोधकीय पद्धतीने मांडले आहेत.

लेखक :जयकुमार चर्जन

Shopping Cart