संत साहित्य

|| तेथ शब्दब्रह्म कवळले ||

सार्थ श्रीज्ञानेश्वरी

579.00 

Category

सार्थ श्रीज्ञानेश्वरी

श्रीगुरु साखरे महाराज साम्प्रदायिक

श्री नानामहाराज साखरे प्रणित शुद्ध पाठांसह मूळ ओव्या, त्यांचा समन्वयपूर्वक सरलार्थ, गीताश्लोक, लोकपदच्छेद, अन्वयार्थ, टीपा, संदर्भासह कथानकें, अध्यायसंगति व अध्यायतात्पर्य उपक्रमोपसंहार आणि प्रक्रियात्मक नकाशे, यांसह

लेखक:

ब. भू. विनायक नारायण जोशी [ साखरे महाराज ] श्री किसनमहाराज साखरे

आमची ‘अधिकृत’ श्रीगुरु सासरे महाराज सांप्रदायिक दुसरी प्रत नाही, याचो भाविक भक्तांनी व अभ्यासकांनी नोंद घ्यावी.

Weight 1.666 kg
Dimensions 29 × 19 × 4 cm
Shopping Cart