श्रीगणेश पुराण कथासार
190.00 ₹
Category पुस्तक
Tag श्रीगणेश पुराण कथासार
(गणेश पुराणातील उपासना-खंड व क्रीडा-खंडातील सर्व अध्यायांचे सुलभ व भावपूर्ण कथासार. २१ श्री गणेश सिद्ध मंत्र व १०८ श्री गणेश नामावलीसहित)
संपादक व संकल्पक
(विद्यावाचस्पती) डॉ. ज्ञानेश्वर तांदळे